मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्य बीकेसी मैदानाव काल दसरा मेळावा झाला. दसरा मेळाव्याचा निमित्ताने शिंदे गटाने 3 हजाराहून अधिक एसटीचे बुकींग केलं होतं. तर, खासगी बसेसचेही मोठ्या प्रमाणात बुकींग करण्यात आले होते. एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यास राज्यभरातून मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमा झाली होती. मात्र जी गर्दी जमा झाली होती त्याच लोकांना माहीत नाही की आपण या कार्यक्रमात कशासाठी आलो आहोत आणि हा कोणता कार्यक्रम आहे.
नंदुरबारमधून अलेल्या अनेक नागरिकांना Lokshahi च्या टीम न विचारणा केली. त्यावेळी त्यांनी सांगितलेली महिती धक्कादायक होती..! काहींना वाटतं की आपण मीटिंग साठी आलोय..! आपण इथे कश्या साठी आलोय हे त्यानं मुंबईत आल्यानंतर ही माहित नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात शिंदे समर्थक आले आहेत...? शिवसेना समर्थक आले आहेत..? का सामान्य नागरिकांना ओढून ताणून आणला गेलय. ?
लोकशाही न्युज च्या टीम ने घेतलेला Exclusive आढावा 👇👇
Post a Comment